चितळेनंतर पुण्यातला नावाजलेला दुधाचा ब्रँड म्हणजे कात्रज दूध डेअरी... पण हीच कात्रज दूध डेअरी सध्या एका नव्या वादात अडकली, तो वाद नेमका काय? सत्ताधारी अन् विरोधकांच्या राजकारणात कात्रज दूध डेअरी बळी ठरतंय का? हेच जाणून घ्यायचंय व्हिडीओतून
( Why will there be an enquiry of Katraj Doodh Sangh )
#Pune #KatrajDoodh #sakal #katrajdairy